खूप भरभरुन जगले COEP तला प्रत्येक क्षण ! पण आता हे सगळं शेवटचं…’भेटणं’ कितीही साहाजिक असले तरी या विलगण्यातल्या विरहाला मात्र अंत नाही. एक अनामिक दु:ख आतून पोखरतयं, हे या क्षणाला जरा जास्तच जाणवतयं.पण फ़क्त एखाद्या क्षणावर उधळून द्यावं, आणि मोकळं व्हावं एवढं COEP सोडण्याचं दु:खही स्वस्त नाही.या अवस्थेतून चटकन बाहेर यावे असेही वाटतयं. पण [...]
Archive for the ‘लेख’ Category
“‘अजून थोडं झिरपायचयं COEPत मला’”
Posted in लेख on फेब्रुवारी 4, 2008 | १ प्रतिक्रिया »
‘फुलपाखरु’
Posted in लेख on फेब्रुवारी 4, 2008 | Leave a Comment »
एक लहान मुलगी मी ज्या बसस्टॉपला बसते तिथेच शाळेला जाण्यासाठी थांबते…निळा टॉप, व्हाईट स्कर्ट,पाठीवर दप्तर…तिच्या हातात एक कागद असतो आणि ती त्यावरची वाक्ये ती मोठ्याने वाचत असते.समोर तिला सोडायला आलेले आई किंवा आजोबा असतात.तिला मध्येच शाळेत बसवलेल्या डान्सच्या स्टेप्स आठवतात आणि मग ती डान्सही करते.तिला असं वाटतच नाही की सगळी लोकं आपल्याकडे बघताहेत.पहिले काही दिवस [...]